कंत्राटदार परवाना नोंदणी वेब पोर्टल बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर
लॉगीन होण्यासाठी आपले युझर नेम आणि पासवर्ड वापरा. आपली माहिती, पात्रता प्रमाणपत्रे व इतर सबंधित कागदपत्रे यांची स्कॅन केलेले PDF स्वरूपातील फाइल्स अपलोड करा. नोंदणी प्रक्रियेची सद्यस्थिती पहा व ऑनलाईन परवाना मिळावा.